आरोग्य क्षेत्रात कार्यरत, एका वर्षात १५ पेक्षा अधिक, मोठ मोठे शिबीरे घेतले गेले, त्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर,नेत्र चिकीत्सा आणि चष्मे वाटप,सामान्य तपासणी,ह्दयरोग तपासणी,महिलांसाठी मेमोग्राफी सारखी शिबिरे त्याचप्रमाणे कॅन्सरग्रस्त तसेच डायलेसीसच्या रुग्णांना मोफत महागडे औषधे वाटप,पदयात्री करिता त्यांच्या निवारा स्थानी जाऊन "साई आरोग्य शिबिर" घेणे तसेच त्यांना प्रवासाकरीता लागणारे औषधे,वैद्यकीय साहित्याचे वाटप करणे, तसेच "महात्माफुले जन आरोग्य योजना" सारखे जनजागृती शिबिरे घेऊन आरोग्यविषयक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविणे, त्याचप्रमाणे विवीध प्रकारच्या आरोग्य सेवा देण्यासोबत "वैद्यकीय उपकरणांचे वाटप" करणे उदा."व्हीलचेअर,श्रवणयंञ,कमोड चेअर,नेब्युलाझर मशिन,कमरेचे/गुडघ्याच्या बेल्टचे वाटप,ग्लुकोमिटर,प्राथमिक ओंषध पेटी,औषधे" या व्यतीरीक्त रुग्णांना "रुग्णालयात खाटा मिळवुण देणे" मग ते सरकारी असो अथवा खाजगी, तसेच खाजगी रूग्णालयातील रुग्णांना आकारण्यात आलेले "अवाढव्य बिल कमी करुन देणे," त्याचप्रमाणे संपुर्ण ठाणे जिल्हात नि:शुल्क "रुग्णवाहिका" सेवेचा लाभ रुग्णांपर्यंत पोहचविणे
Vision
Mission
News